तशी ही माझी ब्लॉग लिहिण्याची पहिली वेळ नाहि..पण मराठीतून हा असा पहिलाच.
तस आजकाल मराठी बोलण, लिहिण, वाचन जरा कमीच झालय पण नेहमी असा वाटायचा कि मरठितून काही लिहाव नक्की..
काय नावाने लिहाव हा पण एक प्रश्नच होता.. मराठी म्हटल आणि लगेच माऊलि ग्यानोबाचि आठवण झाली...आणि लगेच सोपान देवाची.. बस्स्...
"अम्रूतापरि पैजा जिंके" अशी ही मराठि पण आज किती जणं बोल्रतात असा कुणाला विचारला तर पलिकडुन उत्त्तर मराठितुनच येइल याची मला शाश्वती नाही असो..
मी मुळचा वर्हाडाकडचा त्यामुळे उपेक्षीतांच्या या देशावरुन येतान्ना मराठीच्या काही आठ्वणी तश्या कमीच पण...सुरेश भटांच नाव आलं की अजूनहि छाती गर्वाने फुगते..
मुळच्या गावाकडे मराठी हा एक दहाविच्या परिक्षेत scoring चा सब्जेक्ट होऊन बसलाय पण माझ्याकरिता नेहमीच आवडीचा विषय...गावा मध्ये उन्हाळ्याच्य सुट्टीत नगर वाचनालयात, देवी च्या वाचनालयात दररोज माझी हजेरि असायची. माझि ताई म्हंजे पुस्तके खाणारि एक मशिन आहे असा वाटायचं. तीला मराठिची भारी आवड....अशा बर्याच आठवणी पण लक्षात राहणार्या फारच कमी..तसेहि अमरावती, नागपूर कडे मराठी ही हिंदी ची लहान बहीणच (पण सख्खी)...
पोटापाण्याच्या सोयीकरीता मुंबईकडे धाव घेतली.
कृपया स्वतःचा ब्लॉग सुरु करा
नमस्कार सोपान,
http://marathiblogs.net/start_marathi_blog ह्या लेखातील "ब्लॉग कुठे सुरु करायचा" त्याबद्दल माहिती वाचून स्वतःचा ब्लॉग सुरु करून त्यावर तुमचे लेख लिहा.
हा चर्चा कक्ष ब्लॉगसंबंधित प्रश्नोत्तरांसाठी आहे. त्यामध्ये ब्लॉग नोंदी लिहिण्यासाठी नव्हे.
- व्यवस्थापक.
माझा पहिला ब्लौग
krishnakumarpradhaन्
मी प्रथम ब्लौग उघ्डला तो रोमन लिपीमध्ये.पण पुढे मराठि ब्लौगविश्व बरोबर संपर्क आल्यावर मी देवनगरीत लिहावे असा आग्रह झाल्यामुळे मी मराठी लिपी लिह्तो आहे.अजूनही मला काही अक्षरे जमत नाहीत.उदाहरणार्थ विठ्ठलपंत कुल्कर्णी यांच्या मुलाचे नाव मी लिहू शकत नाही.समजले ना?
maajhaa pahilaa maraaThi blog
krishnakumarpradhan
jYa अस टाइप केल्यावर ज्ञ हे अक्शर येते हे मला आजच मिसळपाव ह्या आता बन्द झालेल्या ब्लोग मधिल जुन्या नोन्दीवरून समजले. ंअगच्या
मी नुकता्च मराठी ब्लॊग सुरु केला आहे!
मित्रहो,
मी नुकताच मझा मरठी ब्लॊग सुरु केला आहे.
पहा तुम्हाला कसा वाटतो
http://my.opera.com/rahulwaghamare/blog/
आपल्या प्रतिकीया जरुर लिहा.
सारथी
मीही माझ्या ब्लोग मध्ये वेगवेगळ्या विषयांवर लिहीत असतो...जरूर भेट द्या..
http://pune-marathi-blog.blogspot.com/
माझा पहीला मराठी ब्लॉग
मी सूद्धा आज पसुन मराठी ब्लॉग लीहीनार आहे. मला माहीत नाही की कसा प्रतीसाद कसा असेल आनी मी ते करु शकेल की नाही . पन मला खुप सार लीहायच आहे.
सपना
माझा पहीला मराठी ब्लॉग
मी सूद्धा आज पसुन मराठी ब्लॉग लीहीनार आहे. मला माहीत नाही की कसा प्रतीसाद कसा असेल आनी मी ते करु शकेल की नाही . पन मला खुप सार लीहायच आहे.
सपना
माझा पहिला ब्लॉग लाफिंग शॉप
माझा पहिला ब्लॉग लाफिंग शॉप
http://laughingshop-sanjeev.blogspot.com/
नियतकालिकात प्रकाशित झालेले विनोदी लेख व कविता यावर आहेत. अजून बरेच लेख पोस्ट करायचे आहेत . तुमचा प्रतिसाद कळवा .
माझा पहिला ब्लॉग
हा माझा पहिला ब्लॉग आहे. बरच काही लिहायचे आहे. आपल्यासोबत बोलायचे आहे. मी व्यवसायाने डॉक्टर आहे. माझी आवड क्रिकेट, वाचन, प्रवास, गाणी आहे. शाळेच्या आठवणी सान्गायच्या आहेत, व्यवसायाबद्दल बोलायचे आहे. मग सान्गा केव्हा भेटायचे?
प्रदीप