देवनागरी
Roman
Press F12 to toggle

झाड

एक झाड ... उन्मळलेलं शुक्रवार, २५ जुलै २००८, १४:३४ (+०५:३०)

Sneha शोध स्वतःचाच...

आठवतेय ते झाड? त्याचा प्रवास? तुला कसा आठवेन म्हणा? उन्मळुन पडलेल ते झाड... कुठल्याश्या प्रवाहात वाहत होत... त्याची जमीन त्याची माती सगळ सगळ सुटल होत... मग एक दिवस एका नविन पण आपल्याश्या जमिनीत ते परत रुजण्याचा प्रयत्न करु लागल.. मातीही आपलीच वाटत होती त्याला.. मायेचा ओलावा होता त्या मातित.. आईचा स्पर्श होता त्या मातीत.. ती माती जमिन..सामावुन घेत होती त्या झाडाला.. ते झाड परत जगु लागल.. बहरु ...