देवनागरी
Roman
Press F12 to toggle

या ज्योतिषाचं काय करायचं ?

या ज्योतिषाचं काय करायचं ? शुक्रवार, २५ जुलै २००८, ०९:०९ (+०५:३०)

भविष्याच्या अंतरंगात

आंतरजाला वरील मराठीतील एक अग्रगण्य संकेतस्थळ 'मिसळपाव.कॉम' जे वैविध्यपुर्ण प्रासंगीक चर्चा , मराठी लेख, कविता यासाठी प्रसिध्द आहे. तेथे नुकतेच संपादकीय हे सदर चालु झाले आहे. गेल्या आठवड्यात फल ज्योतीष (या ज्योतिषाचं काय करायचं ? ) यावर माहिती पुर्ण लेख प्रकाशित झाला . भविष्यासंबंधी हा ब्लॉग असल्याने या चर्चेची इथे माहिती द्याविशी वाटली .
मिसळपाव या संकेतस्थळाचे मालक ...